तुमची फोटोग्राफी अपग्रेड करण्यासाठी
फक्त रु. २३५/- आणि २ तासांचा वेळ
एवढीच इन्व्हेस्टमेंट पुरेशी आहे.

पुढील वेबीनार :-

शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६, संध्याकाळी ७ ते ९ (झूम मीटिंग)

वेबीनार होस्ट :-

प्रसन्न जोशी (प्रोफेशनल फोटोग्राफर & फोटोग्राफी कोच, पुणे)

मोबाईल किंवा कॅमेरावर फोटो काढताना खूप मेहनत करता… पण Results अजूनही Professional दिसत नाहीत? मग हा Live Photography Webinar तुमच्यासाठीच आहे!

👉 पूर्णपणे मराठीत
👉 Beginners साठी परफेक्ट
👉 Live Demo सहित

या वेबीनार नंतर तुम्ही;

✅ Auto Mode वर अवलंबून नसाल
✅ योग्य Camera Settings निवडाल
✅ Family चे मनासारखे फोटो काढाल
✅ तुमच्या ट्रॅव्हलचे मनासारखे फोटो काढाल

-: पुढील वेबीनार :-

शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६,
सं. ७ ते ९ (झूम मीटिंग)

(लिमिटेड जागा उपलब्ध)

हा वेबीनार कुणासाठी आहे?

जर☝️यापैकी एक जरी तुम्हाला लागू होत असेल, हा Webinar तुमच्यासाठीच आहे.

ह्या फोटोग्राफी वेबीनार मध्ये आपण काय शिकणार आहोत?

माझ्याबद्दल थोडंसं…

श्री. प्रसन्न जोशी

८ पेक्षा जास्त वर्षांचा

फोटोग्राफीचा अनुभव

२०० पेक्षा जास्त

क्लायंट साठी फोटोग्राफी

४०० पेक्षा जास्त

विविध फोटोग्राफी प्रोजेक्ट्स

(प्रिवेडिंग, वेडिंग, इव्हेंट, इंटेरियर, इंडस्ट्रियल, कॉर्पोरेट, प्रॉडक्ट, फूड, ई.)

आधीच्या काही विद्यार्थ्यांचे अभिप्राय 👇

वेबीनार मराठीत असल्यामुळे, टेक्निकल गोष्टी खूप सहज समजल्या.

मृदुला कुलकर्णी

फोटोग्राफी क्षेत्रातील करियर स्कोप आणि अर्थार्जनाच्या संधी उत्तम प्रकारे समजल्या.

प्रसाद जोग, चिपळूण

कॅमेऱ्याच्या बेसिक टर्म्स सोप्या भाषेत समजावल्यामुळे, पुढील ऍडव्हान्स नॉलेज घेण्याची इच्छा निर्माण झाली.

सुरेखा हुल्ले

फोटोग्राफीबद्दल पहिल्यांदाच अशी डिटेल्ड माहिती मिळाली.

सीमा कराडकर

-: पुढील वेबीनार :-

शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६,
सं. ७ ते ९ (झूम मीटिंग)

* पूर्णपणे मराठीत *
* Beginners साठी परफेक्ट *
* Live Demo सहित *

-: संपर्क :-

मो :- ८९८३६८६६२०

ई मेल :- themegapixelstudiopune@gmail.com